सेवा, विकास, समृद्धी
ग्रामपंचायती व शासकीय योजनांची माहिती
प्रत्येक ग्रामीण घरात नळाने स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्याचा उद्देश.
अनुसूचित जमातींसाठी घर बांधणीसाठी आर्थिक सहाय्य देणारी योजना.
दुर्बळ घटकांना निवासासाठी घरे उपलब्ध करून देणारी योजना.